ताजी बातमी

अनेक राज्यात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. दरम्यान आसाम सरकारने सोमवारपासून काही तासांसाठी दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 आसाममध्ये सरकारी आदेशानुसार सोमवारपासून काही तासांसाठी दारूची दुकाने आणि बाटल्या भरण्याचे काम सुरू ठेवणार आहेत. 

 आसाम मध्ये २९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात