ताजी बातमी

दि. 30/3/20 रोजी 14.15 वा. दरम्यान पळस्पे नाकाबंदी चेक पोस्ट, पनवेल या ठिकाणी हुंडाई एसेंट कार क्र. MH-03/ CH-2827 या गाडीतून इसम नामे

१. शागिर छोटू खान, वय-२९ 

राह- लोटस काॅलनी, गोवंडी, मुंबई

२. शिवा हनुमंता गुडपास, वय-२२ राह- सवेरा सोसायटी, कुर्ला (पूर्व), मुंबई

३. उबेद शकुर शेख, वय-२४, राह- वर्षा आदर्शनगर, कुर्ला (पूर्व), मुंबई 

किंगफिशर बियर च्या ३५ बाटल्यासह मिळून आल्याने त्यांचेविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. नंबर 166 / 2020 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ) सह भादंवि कलम 188 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. 

₹ 5775/- किंमतीची बियर व 

₹3,00,00/- ची कार जप्त करण्यात आली आहे. 

आरोपींना CrPC 41 (1) अ प्रमाणे नोटीस देवून सोडले आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात