ताजी बातमी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी घोषित केलेलं 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज हे देशातील गोरगरीब, असंघटित क्षेत्रातील लोकांना दिलासा देणारे असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात या योजनेतील सर्व लाभार्थींना व्यवस्थित लाभ मिळेल यासाठी राज्य शासन संपूर्ण प्रयत्न करेल. यादृष्टीने राज्यातील यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात