ताजी बातमी

महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांची काळजी घेणार

खासगी डॉक्टर्सनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत, नियमित रुग्णांची गैरसोय करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवास करताना प्रवासी आढळले तर कारवाई केली जाईल. राज्यांच्या सीमा सध्या बंद असून महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यांतील नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात