ताजी बातमी

राजभवनातील कर्मचारीही देणार एक दिवसाचे वेतन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजभवनातील सर्व अधिकारी व कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनकडून आज जाहीर करण्यात आले.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात