ताजी बातमी

शासनाच्या सुचनेनुसार कोरोना प्रतिबंधासाठी कोकण विभागाने पाचही जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि नियोजन केले आहे, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली.

आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना निश्चित केली.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात