ताजी बातमी

प्रतिबंधक कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना कदापिही सहन केल्या जाणार नाहीत, असे हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करणार. पोलिस, नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

प्रवासबंदी असताना काही जणांनी दुधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना. ही बेपर्वाई चिंताजनक ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेत लष्कराची मदत. आपल्या राज्यात ती वेळ येऊ न देणं ही आपली सर्वांची जबाबदारी- उपमुख्यमंत्री अजित पवार 

दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस या वस्तूंचा नियमित पुरवठा. तरीही बाजारात होणारी गर्दी चिंताजनक. बारामती, वाई शहरांप्रमाणे जीवनावश्यक वस्तू घरपोच, सोसायटी परिसरात देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजन करावे- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजानं, स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावं. राज्यातील लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांनी ‘ऑनलाईन’ संवाद साधून सुरक्षितता राखावी- उपमुख्यमंत्री अजित पवार

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात