ताजी बातमी

देशावर कुठलेही संकट आल्यास उद्योग क्षेत्र नेहमीच मदतीसाठी पुढे येते. सध्या देशासमोर कोरोनाचे संकट उभे असून त्यावर मात करण्यासाठी उद्योगांनी आरोग्याशी निगडीत साधन-सामुग्रीचा शासनाला पुरवठा करावा, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशात संचारबंदी जारी करण्यात आलेली असून यामुळे अनेक उद्योग ठप्प झाले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून काही उद्योगांना सवलती देण्यात आलेल्या आहेत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात