ताजी बातमी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्‌भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलिस अधीक्षक तथा सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणात सुरु राहणार आहे.

नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५ ०२२-२६५९२३६२/६३ असा आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात