ताजी बातमी

घणसोली नवी मुंबई या ठिकाणी असल्याची गुप्त बातमी मिळाली. त्याप्रमाणे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली नवी मुंबई या ठिकाणी सापळा रचून सदर आरोपीस ताब्यात घेत असताना तो पायात पाय अडकून खाली जमिनीवर पडला तसे डिबी स्टाफच्या मदतीने त्यास पकडले  त्याचे नाव विचारता त्याचे विशाल प्रकाश घोरपडे वय ३३ राहणार सिद्धिविनायक चाळ नंबर दोन सेक्टर १६. घणसोली नवी मुंबई असे सांगितले . त्यास कळवा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात येऊन नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करण्यात आला. सदर गुन्ह्यातील घटनास्थळ प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपी व ताब्यात घेण्यात आलेलाआरोपी हा एकच असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. तसेच सदर आरोपीताने नमुना गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्याच्या अटकेची माहिती त्याची पत्नी अपर्णा हीस देण्यात आली आहे.मान्य सर्वोच्च न्यायालयाकडे मानवी न्याय हक्काची  व मार्गदशक तत्त्वांचे तंतोतंत पालन करण्यात आले असून नमूद अटक आरोपींची मेडिकल करून त्या सुरक्षितेच्या दृष्टीने  लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असून त्यास उदयीक रिमांड रिपोर्टसह मा. न्यायालयामध्ये हजर ठेवण्याची तजवीज ठेवली आहे म्हणून नोंद

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात