ताजी बातमी

रेल्वे परिसरात पान, मावा, गुटखा खाऊन पिचकार्‍या मारणार्‍या प्रवाशांविरोधात रेल्वेने कारवाई अभियान सुरू केले आहे. १० दिवसांत १३८ प्रवाशांविरोधात कारवाई करत त्यांचाकडून १३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात