ताजी बातमी

डोंबिवली अपडेट:-* आज सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास त्रिमूर्ती सोसायटी, गणेश नगर, डोंबिवली (पू.) येथे भंगार ट्रेनच्या बोगीला आग लागली होती. सदर घटनास्थळी डोंबिवली अग्निशमन केंद्राचे ३ फा. वा. उपस्थित होते. सदरची आग १३:४२ वाजातच्या सुमारास विझविण्यात आली आहे. सदर आगीत कोणतीही जीवितहानी नाही डोंबिवली अ. दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्यावत.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात