ताजी बातमी

तक्रारदार :- पुरुष, वय ४५ वर्षे.

आरोपी :- १) नारायण त्रिऺबक गाडे, वय ३८ वर्षे, पोना/२५०६, कल्याण तालुका पोलीस ठाणे, ठाणे ग्रामीण. रा. चिंतामणी रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर २, जन कल्याण शाळेच्या मागे, शहापूर, जि.ठाणे.

२) (खाजगी इसम)हेमंत वसंत भगत, वय.३८ वर्षे, व्यवसाय.दुध विक्रेता, रा. केडीएमसी शाळेसमोर, गणपती मंदिर, टिटवाळा (पु).

तक्रार दिनांकः-०६/०३/२०२०

 पडताळणी दिनांकः-   ११/०३/२०२०

 लाचेची मागणी रक्कम:- ५०,०००/- रु.

 तडजोडीअंती मागणी रक्कम: - ३०,०००/- रु. पैकी पहिला हप्ता स्वीकारला १५,०००/- रू. (हस्तगत)   सापळ्याचा दिनांक :- ११/०३/२०२० रोजी सायंकाळी १९:४४ वा.

कारण :- तक्रारदार यांनी ५ रूमच्या चाळीचे बांधकाम अनधिकृत केले असून त्यांच्यावर महानगरपालिकेचे मार्फतीने कारवाई न करण्यासाठी  व पुढील बांधकाम सुरु ठेवण्याकरिता ५०,०००/- रु. लाचेची मागणी करुन तडजोड अंती ३०,०००/- रू. स्विकारण्याचे कबुल करुन त्यापैकी १५,०००/- रु. लोकसेवक आरोपी क्रमांक १ यांनी पहिला हप्ता खाजगी इसमाच्या मार्फतीने पंचासमक्ष स्विकारले म्हणून गुन्हा.

‌सापळा अधिकारीः- पो.निरी/मनोज प्रजापती व स्टाफ  पोहवा/घेवारी, पोहवा/परदेशी, पोहवा/खाबडे, मपोना/पाटील, चापोहवा/महाले.

 सक्षम अधिकारी- मा.पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात