ताजी बातमी

पुण्यात 8 आणि मुंबईत 2 असे महाराष्ट्रात कोरोनाचे 10 पॉझिटीव्ह रुग्ण

परदेशातून येणाऱ्यांची तपासणी सुरु, त्यांना घरातच वेगळं राहण्याची सुचना, घाबरण्याचं कारण नाही

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात जायला हवेत, म्हणून अधिवेशनाचं कामकाम पूर्ण करुन शनिवारी किंवा रविवारी संपवायचा विचार आहे

सध्या शाळांना सुट्टी देण्याचा विचार नाही, आवश्यकता लागली तरच शाळांना सुट्टी

आयपीएलच्या सामन्याबाबत अधिकृत काही प्रस्ताव नाही, मात्र गर्दी टाळायला हवी, प्रेक्षकांशिवाय सामना खेळवण्यास आयोजक तयार असल्याचं सांगितलं जात आहे

दहावीची परीक्षा सुरु आहे, त्यामुळे 2 दिवस थांबावं, त्यानंतर आवश्यक असल्यास शाळांना सुट्टी देण्यावर निर्णय घेऊ 

आवश्यकता पडल्यासच शाळा, महाविद्यालयं बंद 

मास्क लावण्याची गरज नाही, सर्दी-खोकला झाला असेल तर रुमाल वापरा, हात स्वच्छ ठेवावेत

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात