ताजी बातमी

वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी थांबलेली नसून गुन्हे शाखेने वागळे इस्टेट परिसरातून दोघांना अटक करत त्यांच्याकडून एक बिबळ्याचे कातडे हस्तगत केले. वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

राजेश शिवराज अरोरा (४४) रा. मुलुंड कॉलनी आणि मोजीस उर्फ मोजा कापरेण अगीमणी (३०) रा. धारवाड अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही काहीच कामधंदा करत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात