ताजी बातमी

महाराष्ट्रात जानेवारी ते एप्रिल, २०१९ या कालावधीत विनाहेल्मेट वाहन चालविणाऱ्या लाख ३९ हजार ९८२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात या कालावधीत लाख ४१ हजार ७३० मोटारसायकल चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाने दिली आहेसह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या राज्यात अशा प्रकरणांमध्ये कोटी ३२ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचे प्रमाण वाढले, हे स्वागतार्ह असले तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या बैठकीत स्पष्ट केले. शासनाने कोणत्याही प्रकारची हेल्मेटसक्ती केली नसून, हेल्मेट वापराच्या नियमाची फक्त अंमलबजावणी केली जात आहे.

सोशल मीडिया प्रेसिडेंट

हवामान अंदाज

जाहिरात

लाइव्ह क्रिकेट स्कोअर

स्टॉक मार्केट | सेन्सेक्स

जाहिरात